Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News : लातूर होणार हायटेक! हरित पट्टे आणि मूलभूत सुविधांवर स्थायी समितीची बैठक

महानगरपालिकेच्या सन 2026–2027 च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 08:01 PM

Follow Us

महानगरपालिकेच्या सन 2026–2027 च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अनंत नवानाथ गायकवाड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.बैठकीत शहरातील आरोग्य सुविधांचा विचार करून नवीन रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नव्याने विकसित होत असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील संवेदशील भागामध्ये व लातूर शहराच्या मुख्य चौकामध्ये ए आय च्या माध्यमातून CCTV कॅमेरे बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.तसेच शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार स्मशानभूमीच्या जागा व सुविधांचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व हरित पट्ट्यांचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी अतिरिक्त निधी देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Follow Us:

Web Title: Latur news latur to become high tech standing committee meets on green belts and basic facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Latur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
1

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
3

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन
4

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.