Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Raksha Bandhan Viral Video: रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्याची एक हृदयस्पर्शी बाजू दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये जुने आणि फाटलेले कपडे घातलेला एक व्यक्ती हातात राखी घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 04:40 PM
Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीने रस्त्यावरच्या व्यक्तीला बांधली राखी
  • इतर मुलं दूर गेली, पण तिने दाखवली माणुसकी
  • रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी Video सोशल मीडियावर चर्चेत
 

Social Media Viral Video: रक्षाबंधन म्हटलं की भाऊ-बहिणीचं नातं, राखी आणि प्रेम हे चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र, हे नातं नेहमी रक्ताचंच असावं असं नाही. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी केलेली छोटीशी आपुलकीची कृतीही त्याच्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरू शकते. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हिडिओमध्ये नेमक काय आहे?

व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक व्यक्ती हातात राखी घेऊन फिरताना दिसतो. त्याचे कपडे जुने आणि फाटलेले आहेत. खांद्यावर पिशवी असून हातात काठीही आहे. तो आजूबाजूच्या मुलांकडे राखी बांधण्यासाठी जातो. मात्र, त्याची अवस्था पाहून काही शाळकरी मुले घाबरून मागे सरकतात. त्याचवेळी एका छोट्या मुलीने मात्र भीती न बाळगता त्याच्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला. ती पुढे गेली त्याच्या हातातली राखी घेऊन त्याच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. काही क्षणांचा हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करून जातो. Raksha Bandhan Viral Video:

राखी बांधल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतो. भावनेने भारावून त्याने मुलीच्या पाय पडतो. त्या मुलीला तुझी ओवाळणी देण्यासाठी काही नाही असं करत रिकामा खिसा दाखवतो. मात्र त्याच्या हातातील काठी त्याने मुलीच्या हातात दिली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला.

दिमाग़ कम है तो क्या हुआ, बहन के लिए प्यार तो है दिल में।😍 pic.twitter.com/YlCpnuDplO — Magadh Updates (@magadh_updates) August 23, 2026

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

राखी एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षाही खास

या छोट्याशा भेटीतून दोघांमध्ये कोणतेही जुने नाते नव्हते. तरीही राखीच्या एका धाग्याने त्या व्यक्तीला काही काळासाठी का होईना, आपलेपणाची भावना दिली. कदाचित त्याच्यासाठी त्यादिवशी मिळालेली राखी एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षाही खास ठरली असेल.

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ

माणुसकीचं नातं मोठं

हा व्हिडिओ ‘@magadh_updates’ या अकाऊंटवरून X वर शेअर करण्यात आला. पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक केले. काहींनी रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं मोठं असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्या मुलीच्या साध्या कृतीला रक्षाबंधनाचा खरा अर्थ सांगणारा क्षण ठरवला. जच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा माणसांपासून दूर जातो. मात्र, या व्हिडिओतील मुलीने कोणतीही अपेक्षा न ठेवता एका व्यक्तीला आपलेपणाचा छोटासा आधार दिला. तिच्या त्या कृतीने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेला आनंदच या व्हिडिओची खरी ताकद आहे.

Web Title: Raksha bandhan viral video girl ties rakhi to man on street heartwarming moment wins hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • viral news

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन
1

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता फाउंडेशन’चा मेळावा उत्साहात; समाजाच्या विकासावर मंथन

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
2

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
3

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
4

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.