सुरज चव्हाण याला प्रमोशन देत प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले आहे.लातूर शहरातील राजीव गांधी चौकामध्ये आंदोलनकरत सुनील तटकरे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहन केला आहे…छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणी ला एक महिना ही झाला नसताना अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचा निषेध करण्यासाठी ते आंदोलन करण्यात आला आहे. सुनील तटकरेंना राज्यात कुठेही फिरू देणार नाही.. ठिकठिकाणी आंदोलन करून त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.