Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओबीसी आरक्षण गाडण्याचा डाव’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर घणाघात, १ सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाच्या संरक्षणासाठी १ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने ओबीसी मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 12:15 PM

Follow Us

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करत ‘शेवटचा लढा आणि ओबीसी आरक्षण गाढा’ हेच जरांगेंचे धोरण असल्याचा आरोप केला. बेकायदेशीर जीआर काढून धनदांडगे व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. याविरोधात १ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने भव्य ओबीसी मोर्चा निघणार असल्याचे हाके यांनी जाहीर केले. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडले असून, आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व सामान्य ओबीसी बांधवांनी कोणत्याही नेत्याच्या भ्रमात न राहता स्वतः रस्त्यावर उतरावे, असे कळकळीचे त्यांनी केले.

Follow Us:

Web Title: Laxman hake manoj jarange obc reservation mumbai morcha september 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Lakshaman Hake
  • Manoj Jarange
  • obc

संबंधित बातम्या

‘ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,’ विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका
1

‘ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,’ विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
2

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप
3

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.