एक फेब्रुवारी शनिवारी सकाळी सात वाजता श्री गणरायास महा अभिषेक त्यानंतर नऊ ते दहा पर्यंत अथर्वशीर्ष पठण दहा ते बारा संगीत भजनाचा कार्यक्रम बारा वाजता गुलाल आणि पाळणा होऊन महाआरती झाली. त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन वाटप करण्यात आले. अशी माहिती श्री गणेश विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सदस्य राजू जवंजाळ आणि नंदकुमार चव्हाण यांनी दिली.