आज सहाव्या दिवशीही हे उपोषण सुरू असताना राज्य सरकार कडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावण्याचा शब्द देवूनही भेट नाकारली. त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी माणगाव मधील व्यापार्यांनी बंदचा निर्णय घेतलाय. सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माणगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.