भाऊलाल तांबडे हे गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. कार्यकर्त्यापासून ते जिल्हाप्रमुख आणि उत्तर महाराष्ट्राचे देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे अनेक चढउतार या काळात बघितल्यानंतर आज ते एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे जिल्हाप्रमुख नाशिक या पदावरती कार्य करत आहे त्यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आई-वडिलांची परिस्थिती अतिशय नाजूक असताना देखील सोळा-सतरा वर्षांच्या वयामध्येच शिवसेना पक्ष प्रवेश करत गाव शाखा स्थापना तसेच आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुखाचा हा प्रवास केला आहे मी कार्यकर्ता यासदरात भेटणार आहोत भाऊलाल तांबडे यांना.