98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खळबळजनक दावा केला आहे – “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं.” त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग माजला असून संजय राऊत यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. या वादाची संपूर्ण माहिती आणि विश्लेषण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!