मिरा-भाईंदरमधील काशिमीरा येथील शाळा क्रमांक ३५ लगत सुरू असलेल्या नवीन शाळेच्या इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच सीलिंगला मोठ्या भेगा पडून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले.