भाईंदर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेने आज आगळे-वेगळे आंदोलन केले. महानगरपालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात खड्ड्यांची संख्या अधिकच वाढल्याचा आरोप मनसेने केला आहे.