मीरा-भाईंदरच्या जय बजरंग नगरमध्ये अन्नातून विषबाधेची भीषण घटना घडली आहे. एका कुटुंबातील सहा जण आजारी पडले असून केवळ तीन वर्षांच्या दिपाली मोर्या या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबईच्या जवळील काशीमिरा पोलीस ठाणेहद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेट उघड केलं आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे यात41 वर्षीय मालिका विश्वातील अभिनेत्रीचा देखील सहभाग असल्याचं उघड झालं आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेने आज आगळे-वेगळे आंदोलन केले. महानगरपालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाईंदरमध्ये मनसेच्या विशेष कार्यक्रमात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “सदावर्ते कुठेही भेटले, तर त्यांचा चष्मा काढून थेट त्यांच्या गुडघ्यावर ठेवीन,” असा थेट…
कॉम्प्लेक्समधील स्वीमिंग पूलमध्ये पोहत असताना ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या बालकाचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक आणि राजकीय पक्षांनी देखील रोष व्यक्त केला आहे.
भाईंदरमध्ये फक्त १० रुपयांच्या किरकोळ वादातून मीरा भाईंदर महानगरपालिका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
महाराष्ट्रात प्रथमच मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित प्रणाली कार्यान्वित केली आहे.
भाईंदर, काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरागाव येथे चालणाऱ्या 'अमर पॅलेस उर्फ मानसी अंऑर्केस्ट्रा बार'वर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या बारवर छापा टाकत अश्लील डान्स सुरू असल्याचे उघड केले.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघात २६ इच्छुकांनी ५७ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यामध्ये आमदार गीता जैन यांचा देखील समावेश आहे. यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार गीता…
मीरा भाईंदर (Mira Bhaindar) शहरात दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो लाईन नऊचे सुरू आहे. मात्र मागील वर्षभरात मेट्रो ठेकेदार व कर्मचारी, अधिकारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.…
पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.या संदर्भात काशी मीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संपर्क साधला असता पुढील तपास…