कर्नाटक सरकारची आाता आरेलावी दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. महाराष्ट्राने कर्नाटक सीमांचा प्रश्न वेळेत सोडवावा याप्रकरणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असाताना समन्वय मंत्र्य़ांची नेमणूक केली होती. या मंत्र्यांद्वारे दौरा करण्यात आला तेव्हा आम्हाला तिथे मनाई करण्यात आली होती असा कर्नाटक सरकारवर शंभूराज देसाई यांनी आरोप केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, आरेलावीपणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरु आहे. सीमाभागातील 800 गावांना महाराष्ट्रात राहायचंय असं मराठी भाषिकां गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सीमीगातील विषय हा अत्यंत गंभीर होत जात आहे. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.