निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात असलेली निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि शिस्त आता संपुष्टात आली असल्याची टीका त्यांनी केली आहे.