नांदेडमध्ये अनंत चतुर्दशी निमित्त आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देत गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.