नांदेडच्या हदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने सरसकट पंचनामा न केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पीक पाहणी अॅपवरील अडचणी, सरसकट नुकसानभरपाई व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ खात्यात जमा करण्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.