नाशिक येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निवडणुकांमध्ये केलेल्या घोषणेची अंमलबजावणी होणार असे वाटले होते परंतु तसे काही झाले नाही तसेच वीज बिल माफी झाली पाहिजे वीज बिल वसुली केली जाते असे देखील या वेळेस बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले मतदानाच्या वेळेस केलेले आश्वासन शेतकऱ्यांच्या प्रति एक पण सरकारने पूर्ण केले नाही सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी देखील मागणी यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली त्यावेळेस आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे .