घनसोली, सेक्टर ७ येथील सात माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या २,२०० माथाडी कुटुंबासाठी राबविण्यात आलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत अत्यंत गंभीर अनियमितता, बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्हेगारी संगनमत झाल्याचा आरोप करत आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी सिडको उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली. 17 एकर जमीन विकासासाठी प्रबंधकाकडे अवघे एक लाख रुपये शुल्क भरण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यास दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवन देण्यासाठी प्रयत्न करावेत जर माथाडींना हक्काचे घरे मिळाले नाहीत तर आरपीआयच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेश खरे यांनी दिला आहे.नेमकं काय प्रकरण आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या या