नेरुळ सेक्टर २७ मधील लोटस लेकवर सिडकोने डोंगराच्या मातीने भराव टाकल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक! न्यायालयीन सूचनांनंतरही माती न काढल्यामुळे संतप्त लोकांचा पुन्हा विरोध. तलाव वाचवण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा. सिडकोवर गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी!