नवी मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या खरेदी विक्री वरुन वाद झाल्याचे पहायाला मिळत आहे. Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्यासाठी ग्राहक भिडले आहेत. हा सगळा प्रकार घडत असताना व्यापारी मात्र खुर्चीवर बसून मजा घेत आहेत. व्यापाऱ्यांनी एकच माल दोघांना विकल्याने कांदा खरदेसाठी आलेल्या महिला ग्राहकांमध्ये राडा.