Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NAVI MUMBAI: आंतरराष्ट्रीय विमानतळात महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 03:23 PM

Follow Us

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. अवघ्या आठ महिन्यांत साकारलेल्या या भव्य स्मारकामुळे विमानतळ परिसराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी ओळख प्राप्त झाली आहे. या अनावरण सोहळ्याला विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेतील त्यांचे योगदान अधोरेखित केले.

Follow Us:

Web Title: Navi mumbai grand statue of maharaj at the international airport unveiled by the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • CM Devendra Fadanvis
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
1

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकारचे मिशन; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
2

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकारचे मिशन; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला थेट आदेश
3

‘महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला थेट आदेश

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत
4

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.