राज्यातील संभाव्य राजकीय भूकंप, उद्धव ठाकरेंची कार्यकर्त्यांशी आणि विचारसरणीशी तुटलेली नाळ, श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेली टिप्पणी, शिंदे आणि ठाकरेंच्या कार्य शैलीतील फरक अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड मते मांडली. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंना लक्षात येईल त्यांनी काय गमावलय.