जनतेच्या ताकदीवर आलेलं हे सरकार नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत असे कधीही घडले नाही ज्या विधिमंडळामध्ये कायदा केला जातो. अनेक योजनांचे निर्णय घेतले जातात त्या कायदेमंडळात मारामाऱ्या झाल्या, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते हे बिगर कष्टाचं सरकार त्यामुळेच अशी परिस्थिती असल्याचा घणाघात खा. निलेश लंके यांनी सरकारवर केला आहे.