शरद पवारांची भांडी घासणारा माणूस आज त्यांच्यावरच टीका करायला लागलाय. संजय राऊत यांचे माणसीक संतुलन बिघडलय. एका माजी मुख्यमंत्र्याचा सत्कार झाला तर तुझ्या पोटात का दुखतय? संजय राऊत सारखी माणसं कधी सुधारणार नाहीत त्यांना महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा आहे. संजय राऊत विकृत आहे त्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वाटोळे केले.