अर्थसंकल्प अधिवेशनात आमदार निलेश राणेंनी सरकारला जाब विचारला आहे. मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाला 18.50 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र यापैकी किती खर्च महामार्गावर झालाय? लोक आता अंगावर यायला लागलीत. आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत. रत्नागिरीतील 100 ते 150 किमी पर्यतचा महामार्ग का पूर्ण होत नाही सरकारने आम्हाला सांगावं. जिथे 3 इंच पाऊस पडतो आणि जिथे4 हजार मिली मीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी सुध्दा तोच ग्रेड वापरला जात आहे. त्यामुळे कॉलिटी कशी मिळणार? सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 18 हजार कोटींची बिले अजून पेंडीग आहेत. एक काळ होता 2014 च्या पूर्वी कोकणाला मेंटेनेसचा पैसा मिळायचा तोही मिळत नाही. 4 हजार मिलिमीटर पाऊस पडणे याकडे दुर्लक्ष करण्याची बाब नाही.