https://youtu.be/NsxgV4LmqxQ?si=KYaNWEqfCpNbs4vU ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या बायपास रोडवर ही थरारक घटना घडली आहे.