Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

तुळजापूर हल्ला प्रकरणी ओमराजे जखमी कुलदीप मगर यांच्या भेटीला थेट सोलापुरातील रुग्णालयात सोलापूर दौऱ्यावर आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2025 | 07:49 PM

Follow Us

तुळजापूर हल्ला प्रकरणी ओमराजे जखमी कुलदीप मगर यांच्या भेटीला थेट सोलापुरातील रुग्णालयात सोलापूर दौऱ्यावर आले होते. तुळजापूर येथे नगरपरिषदेच्या निकाला वरून कुलदीप मगर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात कुलदीप मगर हे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ओमराजे निंबाळकर हे कुलदीप मगर यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांना बोलताना तुळजापूरचे स्थानिक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीची पाठराखण का करत आहेत. असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. पिटु गंगणे यांनी आणलेला ड्रग्ज तुमच्या मुलाने घेतलं असत आणि त्याला त्याच वेसन लागला असता तर तुम्ही सहन केला असता का?, कोणता बाप हे सहन करेल ?. तुम्ही विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केला, तुळजापूरची बदनामी होत आहे म्हणून तुम्ही लक्षवेधी केली, अशी दुटप्पी भूमिका ठेवू नका. पिटु गंगणे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे का?, तुमच काही अडकलाय का? अशा शब्दांत ओमराजे यांनी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Omraje on rana jagjitsingh omraje nimbalkar angry after kuldeep magars attack on him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव
1

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

Dharashiv News : भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी
2

Dharashiv News : भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी

Dharashiv Crime : किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला
3

Dharashiv Crime : किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.