Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime : किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला

Dharashiv Crime: जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेनंतर बुधवारी सकाळी प्रकार उघडकीस आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 06:18 PM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

Follow Us
Follow Us:

Dharashiv Crime:  धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (20 मे 2026) सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र जगन्नाथ ढोबळे यांनी मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर येत आहे. पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Punjab Crime: पैशांसाठी मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद

या घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृत महिलेला दोन मुली आणि एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. हाती आलेली ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून अधिकृत पोलिस तपासानंतर तपशीलात बदल होऊ शकतो.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव जिल्ह्यात मोठी धाडसी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. १७ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते.

Karnataka Crime: प्रेमविवाहानंतर छळाचा अंत आत्महत्येत! पती-सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन

Web Title: Wife murdered by husband over family dispute kangara bembli 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
4

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.