विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर प्रचारसभा घेणार आहेत. दरम्याना याचा शुभारंभ कल्याण ग्रामीण भागातून करणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.