खोटी कागदपत्र सादर करून एका शेतकऱ्याच्या मालकीची आणि कब्जावहिवाटीतली तब्बल 16 एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील उर्से या गावी समोर आला आहे . या विरोधात तक्रारदार विजय जाधव यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . विजय जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे डहाणू तालुक्यातील उर्से येथे सोळा एकर मालकी जमीन आहे .