जव्हार आदिवासीं विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या ३० आश्रम शाळांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार हरिश्चंद्र भोये आणि प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रकल्प स्तरिय क्रीडास स्पर्धेत एकूण खेळाडू ८१२ तर विद्यार्थीनी खेळाडू ७७८ असे एकूण १ हजार ६०० खेळाडूंचा सहभाग घेतला आहे.