Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur : विठ्ठलाच्या दारात भाविकांची लूट? मंदिर समितीची मोठी कारवाई

पंढरपूर शहरात सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, त्यामध्ये अज्ञात व्यक्तींमार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी पास उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 07:37 PM

Follow Us

पंढरपूर शहरात सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, त्यामध्ये अज्ञात व्यक्तींमार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी पास उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांपासून भाविकांनी सावधान राहावे, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले. पांडुरंगाचे दर्शन घडवून देतो म्हणून एका व्यक्तीने भाविकाकडून मोबाइल क्रमांकाद्वारे डिजिटल पद्धतीने रक्कम स्वीकारण्यात आल्याची बाबही समोर येत आहे. हा प्रकार भाविकांची आर्थिक फसवणूक करणारा असून, मंदिर समितीची बदनामी करण्याचाही प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधितां विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकां उपलब्ध करून देण्यात येणारे मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन हे मंदिर समिती मार्फत पूर्णतः निशुल्क स्वरूपात दिले जाते. दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची फी, देणगी अथवा रक्कम आकारली जात नसल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.

Follow Us:

Web Title: Pandharpur devotees looted at the door of vitthal big action by the temple committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • pandharpur

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.