पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मागील वर्षभरापासून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला अथवा गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. पोलिसांनी पथके तयार करून आणि तांत्रिक मदतीच्या आधारे वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास 18 लाख 38 हजार पेक्षा जास्त किंमतीचे 67 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी मोबाईल परत मिळालेल्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करताना पोलिसांचे आभार मानले.