Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परभणीच्या विकासाची चिंता करू नका, महायुती सरकार पाठीशी’; एकनाथ शिंदेंचा संजय जाधवांना शब्द

परभणीच्या विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार संजय ‘बंडू’ जाधव यांचे कौतुक करताना ते दमदार माणूस आणि दमदार खासदार असल्याचे शिंदे म्हणाले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2026 | 11:54 AM

Follow Us

माणूस खास विकासाचा ध्यास असली शिवसेना मे आया बंडू बॉस असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय जाधव यांचे भरभरून कौतुक केले पुढे बोलताना ते म्हणाले की खासदार संजय जाधव परभणी करांची तुम्हाला हे साथ आणि तुमच्या पाठीमागे खंबीर उभा आहे एकनाथ त्यामुळे कसल्याही प्रकारचे चिंता करायची नाही परभणी जिल्ह्याचा विकास हा होणारच आणि त्यासाठी महायुती सरकार म्हणून भाजप आणि मी स्वतः तुमच्या पाठीमागे खंबीर उभा असल्या आहे असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बंडु जाधव हा एक दमदार माणूस आणि दमदार खासदार आहे याची लोकप्रियता एवढी जास्त आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने परभणीकर या सभेला आलेल्या आहेत हे प्रेम आहे दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे सारखा कमिटमेंट पाळणारा बंडू जाधव आहे असे उद्गार देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडू जाधव यांच्या विषयी काढले आहे.

Follow Us:

Web Title: Parbhani development eknath shinde praises sanjay bandu jadhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Parbhani
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
1

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
2

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
3

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
4

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.