Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचे सर्वाधिक 24 जागा निवडून आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2026 | 07:07 PM

Follow Us

परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचे सर्वाधिक 24 जागा निवडून आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार आहे तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये महायुती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्याबाबत चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आहे परभणी जिल्ह्यातील नऊ पैकी पाच पंचायत समितीवर भाजपाचा सभापती होईल तर परभणी पंचायत समितीमध्ये महायुती केली जाणार आहे भाजपला बाजूला ठेवून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी काही लोक हालचाली करत आहेत मात्र त्यांना दिवसा सपन पडत आहे काहीही झाले तरी भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Parbhani formula for a grand alliance in parbhani bjps moves for the post of zilla parishad president gain momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच
1

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

Maharashtra 1st Conclave 2026: मुंबईत होणार २५ लाख कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आकडाच सांगितला
2

Maharashtra 1st Conclave 2026: मुंबईत होणार २५ लाख कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आकडाच सांगितला

Shrikant Shinde Nashik : कार्यकर्त्यांच्या नाराजीवर श्रीकांत शिंदे काय म्हणाले? नाशिकमधून थेट संवाद!
3

Shrikant Shinde Nashik : कार्यकर्त्यांच्या नाराजीवर श्रीकांत शिंदे काय म्हणाले? नाशिकमधून थेट संवाद!

कृषी मंत्र्यांसमोर विमा कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध संजय पाटील मैदानात
4

कृषी मंत्र्यांसमोर विमा कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध संजय पाटील मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.