परभणी शहरातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील पिंगळगड नाला तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटलेला पुल आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.गेल्या वर्षी कृषी विद्यापीठातील पिंगळगड नाल्यावरून आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले होते.