Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा

UN Weather Alert : सध्या जगभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. भारताच्या अनेक भागांमध्येही दखील तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याने सर्वांचीच झोप उडवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 07:20 PM
Weather Alert

Weather Alert

Follow Us
Follow Us:
  • पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप?
  • UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा
  • नेमकं काय आहे कारण?
UN Weather Alert : सध्या जगभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. भारताच्या अनेक भागांमध्येही दखील तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थिती संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याने सर्वांचीच झोप उडवली आहे. येत्या पाच वर्षात पृथ्वीचे तापमान विक्रमी उंचीवर पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही मानवासाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर

जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ ते २०३० या कालावधीत एखाद्या वर्ष सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे. तापमानाचा पार वर चढून २०२४ च्या उष्णतेचे विक्रम मोडीत काढेल असे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालाचे लेखक लियोन हरमैनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या अल-नीनो या नैसर्गिक हवामान घटना येण्याची दाट शक्यता आहे.

पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ

शास्त्राज्ञांच्या मते, पृथ्वी सातत्याने आणि वेगाने अधिक उष्ण होत चालली आहे. आर्क्टिक प्रदेशांचे तापमान प्रचंड वाढले असून यामुळे जागतिक हवामान संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. यामुळे २०१५ च्या पॅरिस कराराही धोक्यात आला आहे. या करारांतर्गत औद्योगिक पूर्व काळाच्या म्हणजेच इ.स. १८५० ते १९०० च्या तुलनेने तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सध्या तापमानाने जास्त मर्यादा ओलांडली असून ९१ टक्क्याचा पारा गाठण्याची शक्यता अहवलात व्यक्त करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, २०२६ ते २०३० दरम्यान जागतिक सरासरी तापमान १.३ ते १.९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल. यामागचे मुख्य कारण म्हणजे कोळसा आणि तेलाच्या अमर्याद वापारतून मानवाद्वारे उत्सर्जित होणारे वायू आहे. यामुळे हवामानात गंभीर बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

रिपोर्टनुसार, २०१५ नंतर आतापर्यंत ११ वर्षे सर्वाधिक उष्ण होते. आज भारतासह युरोपही उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. तसेच आर्क्टिक भागातही बर्फ वेगाने वितळत असल्याने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. ही बाब मानवी जगासाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे.

पंतप्रधान मोदींच देशवासियांना आवाहन

याच पार्श्वभूमीवर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक अत्यंत मनापासून आणि महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. या ऋतूत लोकांनी सावध, दक्ष आणि एकमेकांबद्दल संवेदनशील राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अशी आग्रहाची विनंती पंतप्रधानांनी केली आहे. प्रत्येकाने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) पुरेसे राखले पाहिजे; घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली अवश्य बाळगली पाहिजे आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विनाकारण बाहेर जाणे पूर्णपणे टाळले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?

Web Title: Un weather alert report global heatwave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • summer heat
  • weather news
  • World news

संबंधित बातम्या

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
1

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
2

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
3

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
4

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.