Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Insurance खरेदी करताय? ‘या’ चूका पडू शकतात महाग; अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट

Car Insurance Tips : अलीकडे वाढत्या अपघातांची संख्या पाहता आणि एक आर्थिक सुरक्षा म्हणून कार विमा आवश्यक बनला आहे. पण अनेकदा काही चुकांमुळे तुमचा क्लेम रिजेक्टही केला जाऊ शकतो. यामुळे विमा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 02:36 PM
Car Insurance Tips

Car Insurance Tips

Follow Us
Follow Us:
  • Car Insurance खरेदी करताय?
  • ‘या’ चुका पडू शकतात महाग
  • अपघातानंतर क्लेम होऊ शकतो रिजेक्ट
Car Insurance : आजच्या काळात कार विमान खरेदी करणे ही केवळ कायदेशीर गरज राहिलेली नाही, तर एक मोठी आर्थिक सुरक्षा बनली आहे. रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आणि दुरुस्तीचा खर्च लोकांच्या खिशाला परवडेनासा झाला आहे. यामुळे लोक आपल्या कारचा विमा काढण्याला प्राधान्य देतात. पण अनेकदा कार विमा खरेदी करताना अशा काही चुका करतात, ज्याचा थेट फटका विमा क्लेम करताना बसतो. या चुकांमुळे ऐनवेळी विमा कपंनी तुमचा क्लेम रिजेक्ट करु शकते. यामुळे आज आपण या लेखातून कार इन्शुरन्स खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे समूजन घेऊयात.

Car Maintenance: कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरल्याने खरंच मायलेज वाढतं? समोर आलं खरं कारण, जाणून घ्या ‘थंड’ गॅसचं सत्य

Car Insurance खरेदी करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

1. स्वस्त विमाच्या मोहापाई होईल मोठे नुकसान

बऱ्याचदा लोक विमा घेताना स्वस्त विमा कुठे मिळेतोय हे पाहतात. पण स्वस्त पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन आणि इंजिन प्रोटेक्शनचे कव्हरेज नसते. झिरो डेप्रिसिएशन शिवाय विमा काढल्यास प्लास्टिक किंवा फायबर पार्टचा खर्च तुम्हालाच करावा लागले. तसेच पुरात किंवा पाण्यात इंजिन खराब झाल्यास कीम प्रीमियमचा विमा काम करत नाही. यामुळे स्वस्त पॉलिसी निवडण्याऐवजी गरजेनुसार, अॅड-ऑन्स पॉलिसी निवडा.

2. चुकीची माहिती देणे, लपवणे 

अनेकदा लोक विमान कंपनीला कामध्ये केलेले बदल, कारचा व्यावसायिक वापर किंवा पूर्वी झालेल्या अपघातांची माहिती लपवतात. यामुळे क्लेमच्या वेळी तपासणी केल्यास आणि माहिती चुकीची आढळल्यास कंपनी तुमचा विमा रिजेक्ट करु शकते. यामुळे, विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी सर्व अटी आणि कव्हरेजचे तपशील काळजीपूर्वक वाचून घ्या.

3. अपघाताची वेळेत माहिती न देणे

विमा नाकारला जाण्यामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे, विमा कंपनीला वेळेत आणि अचूक माहिती न देणे. अपघात झाल्यानंतर अनेकजण विमा कंपनीला तात्काळ कळवत नाही. नियमांनुसार, सहसा २४ ते ७२ तासांच्या आत कंपनीला अपघाताची माहिती देणे आवश्यक असते. परंतु लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि परिणामी विमा कंपनीकडून नाकारला जातो.

4. मद्यपान करुन वाहन चालवणे 

शिवाय मद्यपान करुन गाडी चालवणे, वैध वाहन परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स) नसणे किंवा विमा पॉलिसीची मुदत संपलेली असल्याने देखील क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

5. स्वत:च कार दुरुस्त करणे

काही लोक छोट्या अपघातानंतर कंपनीला न कळवता कार दुरुस्ती करुन घेतात आणि नंतर क्लेम करतात. परंतु विमान कंपनीच्या सर्व्हेअरने गाडीची पाहणी करण्यापूर्वी दूरुस्ती केल्यास क्लेम मिळत नाही. यामुळे या सर्व चुका टाळा ज्यामुळे भविष्यात तुमचे मोठे आर्थिक नुकसान टळेल.

भारतात Elon Musk ला मोठा झटका! ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने Tesla ला बॅकफुटवर टाकले, १० पट अधिक विक्रीची नोंद

Web Title: Car insurance mistakes that can reject your claim after accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • automobile news
  • car care tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.