त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये नोझलच्या साहाय्याने गॅस रिफील करत असल्याचे आढळून आले. या कारवाई मध्ये १२६ गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा एकूण आठ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.