वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतून राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बाजूला सारून मनुवाद लादण्याचा आणि पुस्तकांवर बंदी घालण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याविरोधात जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा देत, आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तरुणांनी (Gen Z) पुढे येऊन संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.