पुणे: महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 ब मधील उमेदवार मिनल धनवटे यांनी आपली प्रभागाच्या विकासाची भूमिका मांडली आहे. त्यांनी माजी नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले आहे. मी शिंदे साहेबांच्या पक्षाची आहे त्यामुळे जनतेची सेवा जमिनीवर राहून करण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. लोकांचे इतके प्रश्न प्रलंबित असताना त्या लोकांचे लक्ष नव्हते. त्यावेळी देखील मी लोकांमध्ये जावून काम केले आहे. त्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी निवडून येणार,असे म्हणत त्यांनी विरोधकांना चॅलेंज दिले आहे. या प्रभागात लढत कशी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.