Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : पुण्यात मुली बेपत्ता होण्याचं वृत्त हे केवळ खोटं नरेटिव्ह ; पुणे पोलीसांचं स्पष्टीकरण

शहरात मुली बेपत्ता होणे आणि गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. शहरात मुली बेपत्ता होण्याबाबत पसरवले जाणारे वृत्त हे केवळ एक खोटे नरेटिव्ह असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 08:10 PM

Follow Us

शहरात मुली बेपत्ता होणे आणि गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. शहरात मुली बेपत्ता होण्याबाबत पसरवले जाणारे वृत्त हे केवळ एक खोटे नरेटिव्ह असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल पूर्ण ताकदीने काम करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरात आतापर्यंत एकूण ४९ मुली बेपत्ता झाल्याची तक्रार होती. त्यापैकी ३८ मुलींना पोलिसांनी सुखरूप शोधून काढले आहे. बेपत्ता झालेल्या बहुतांश मुली या प्रेमसंबंधातून घर सोडून गेल्या होत्या. ज्या मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही, त्या केवळ १ ते २ दिवसांपूर्वीच बेपत्ता झालेल्या आहेत. मुली शोधण्याच्या बाबतीत पुणे पोलिसांचे ‘रिकव्हरी प्रमाण’ तब्बल ९७ टक्के असून पोलीस सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत.गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपांना उत्तर देताना आयुक्तांनी सांख्यिकी आकडेवारी सादर केली. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पुण्यात गुन्हेगारी कमालीची घटली आहे. अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यांमध्ये २० टक्के, तर मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. हत्येच्या घटनांमध्ये काही अंशी वाढ झाली असली तरी, त्यातील ८ घटना या कौटुंबिक आणि अंतर्गत वादातून नातेवाईकांनीच घराच्या आत केल्याचे समोर आले आहे.

Follow Us:

Web Title: Pune news of girls going missing in pune is just a false narrative pune police clarifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Marathi News
  • navarashtra news
  • Pune Police

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
4

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.