Raigad Another Political Earthquake Jayant Patils Brother Pandit Patil Joins Bjp
Raigad : पुन्हा राजकीय भूकंप! जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Web Title: Raigad another political earthquake jayant patils brother pandit patil joins bjp