बाबा रामदेवांना दिला हिमोग्लोबिनवरील सोपा उपाय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरातील रक्तातील सर्वात महत्वाचा भाग आहे, जो संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवतो. जर हिमोग्लोबिन कमी झाले तर थकवा, चक्कर येणे, श्वास लागणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. भारतातील बहुतेक लोक लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणाने ग्रस्त असतात.
बऱ्याच जणांचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी असते आणि त्यामुळे अनेकांना वेगवेगळे आजारही होऊ शकतात. पण हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. सतत डॉक्टरांची औषधं खाण्यापेक्षा आपल्या रोजच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे बदलच तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करतात. जाणून घेऊया काय आहेत महत्त्वाच्या टिप्स (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
हिमोग्लोबिन का कमी होते
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी कोणते पदार्थ खावेत
योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, जर दैनंदिन आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश केला तर हिमोग्लोबिनची पातळी सहजपणे १५-१६ पर्यंत पोहोचू शकते.
शरीरात वाढेल त्वरीत हिमोग्लोबिन, 7 फळं ठरतील वरदान
रोज ३० मिनिटे योगासने आणि प्राणायाम करा. जंक फूड, चहा-कॉफी आणि जास्त तेल आणि मसाल्यांपासून दूर रहा. हिरव्या पालेभाज्या, डाळिंब आणि बीटरूट यांना आहाराचा भाग बनवा. वेळेवर झोपणे आणि ताण कमी करणेदेखील महत्त्वाचे आहे.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी औषध नाही तर योग्य आहार आणि योग पुरेसे आहेत. बाबा रामदेव यांच्या या सोप्या टिप्सचा अवलंब करून प्रत्येकजण निरोगी आणि उत्साही राहू शकतो.