रायगडच्या पालकमंत्री पदावरून सूरु असलेल्या वादावर भाजपनेते माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांनी तोडगा काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की अदिती तटकरे किंवा भरत गोगावले यांच्या पैकी कोणालाही पालकमंत्री करा पण पालकमंत्री पद हे कायमस्वरूपी असले पाहिजे. या दोघांमधील वाद विकोपाला जात असेल आणि तो मिटत नसेल तर भाजपला पालकमंत्री पद द्या असा तोडगा पंडितशेट पाटील यांनी काढला आहे.