कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण ६० लाखांच्या निधीतून करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. शाळा ही देशाच्या भवितव्याचा पाया असल्याने तिचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.