खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे औक्षण करून वह्या, पुस्तके, गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.