Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

रत्नागिरीमध्ये नगर परिषद निवडणुकीपूर्वी चिंताजनक राजकीय वातावरण आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2025 | 07:02 PM

Follow Us

रत्नागिरीमध्ये नगर परिषद निवडणुकीपूर्वी चिंताजनक राजकीय वातावरण आहे. शिवसेना उबाठाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील डांबर कामांत 44 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्यानुसार, 10 वर्षांत एका ठेकेदार कंपनीला 114 कोट्यांची कामे दिली गेली आणि त्यातील डांबर चलन तपासणीशिवाय बिलं मंजूर करण्यात आली. ठेकेदार कंपनीत मंत्री आणि त्यांची पत्नी भागीदार असल्याचेही मान्य करण्यात आले. बाळ माने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीसह आपल्याला व कुटुंबियांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे राजकीय वादळ उडण्याची शक्यता आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ratnagiri asphalt scam in ratnagiri shiv sena deputy leader bal mane alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ratnagiri
  • shivsena

संबंधित बातम्या

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
1

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 
2

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड
3

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार
4

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.