Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : पूरस्थिती, भूस्खलन आणि विरोधकांवर उदय सामंतांचा पलटवार

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 03:37 PM

Follow Us

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे एनडीआरएफने सांगितले असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कशेडी परिसरातील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी लँडस्लाईडच्या मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच चिपळूणमधील पूरस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत, तथ्यांची पडताळणी न करता आरोप केले जात असल्याचा टोला लगावला.

Follow Us:

Web Title: Ratnagiri uday samant hits back at the opposition regarding the flood situation and landslides

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Khed
  • Ratnagiri
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri : IPS आरांक्षा यादव यांचा Gen Z ला मोलाचा सल्ला; १५०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
1

Ratnagiri : IPS आरांक्षा यादव यांचा Gen Z ला मोलाचा सल्ला; १५०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

Footbridge Construction : भु गावातील पूलाच्या  कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
2

Footbridge Construction : भु गावातील पूलाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
4

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.