झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाही आहे. आदिती तटकरे यांना टोला.
देशातील युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावर आमचे लक्ष आहे. त्या अनुषंगाने पुढची वाटचाल चालू आहे.
खारलॅंडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे.
गेल्या वेळी तेराशे हेक्टर मध्ये लागवड केली होती यावेळी 1900 हेक्टर पर्यंत जाण्याचे उद्दिष्ट आहे.
आंबा नुकसानी संदर्भात पर्यायी मार्ग काढण्या बाबतीत आमचे संशोधन चालू आहेकॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते.