विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट आणि स्टायफंड मिळावा यासाठी छत्रपती संभाजी नगरातील आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन करून दोन महिन्यांपासून मिळत नसल्यास टायफंड आणि किट मिळावी ही मागणी केली आहे. पोलीस भरतीची तयारी करत असताना कीट नसेल तर सराव करता येत नाही आणि पैसे नसतील तर उपजीविका भागवता येत नाही ही समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.